Posts

इतर मागास वर्ग

इतर मागास वर्ग इतर मागास वर्ग  किंवा  ओबीसी  (इंग्रजी:  Other Backward Class  /  OBC ) हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. भारतात बहुसंख्य समाज हा मागासलेला (Backward class) असून पुढारलेला समाज (Forward class) अल्पसंख्य आहे. या बहुसंख्य मागास समाजापैकी जो जास्त मागास आहे तो ‘मुख्य मागास’ समजला जातो. त्याला  अनुसूचित जाती-जमाती  म्हटले जाते. या मुख्य मागासांपेक्षा कमी मागासलेल्या समाजघटकांना ‘इतर मागास’ ठरविण्यात आलेले आहे. भारतातील ४१% ते ५२% लोकसंख्या ओबीसी आहे. [  संदर्भ हवा  ] समाविष्ठ जाती मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६०, तर देशात ओबीसी जातींची संख्या ३,७४४ इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने २,१७१ प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते. कुणबी ,  साळी ,  कोष्टी ,  तेली ,  भावसार ,  वाणी ,  शिंपी ,  नाभिक ,  परीट ,  गुरव ,  गवळी ,  जंगम ,...

महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी

महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी ही  महाराष्ट्रातील  इतर मागास वर्ग  ( ओबीसी ) जातींची यादी आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६० इतकी नोंदली होती, मात्र सध्या ही संख्या ३४६ आहे.  महाराष्ट्र  राज्यात ओबीसींना १९%  आरक्षण  आहे.  [१] यादी क्रमांक जाती १ अलितकार २ वगळले (बागडी) ३ वगळले (बहुरुपी) ४ बडीआ ५ बजानिआ ६ बाजीगर ७ बुट्टाल ८ भांड, छप्परभांड, मुस्लीम भांड ९ भवैया किंवा तारगल १० भाविण ११ भिस्ती किंवा पखाली, सक्का १२ वगळले (भोई) १३ बारी किंवा बारई १४ बेरीया १५ बेसदेवा १६ भडभुंजा, भूजवा, र्भूजवा, भूर्जी, भरडभूंजा, भूरंजी,भूंज १७ भांटा १८ भट, भाट १९ चमथा २० चांदलगडा २१ चरण किंवा गढवी २२ चारोडी २३ चिप्पा, छिपा २४ दास किंवा दांगडीदास २५ दावगर २६ देपला २७ देवळी २८ देवदिग, देवाडिगा, शेरीगार व मोईली (शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट) २९ वगळले (ढीवर किंवा ढेबरा) ३० ढोली, हश्मी/डफली ३१ वगळले (डोंबारी) ३२ वगळले (धनगर) ३३ वगळले (धीमर) ३४ वगळले (देवांग) ३५ गंधारप ३६ गुजराथ बोरी ३७ वगळले (गदारिया) ३८ वगळले (गद्री...

लोकसेवा आयोग ३४२ पदे भरणार

Image
लोकसेवा आयोग ३४२ पदे भरणार लोकसेवा आयोग ३४२ पदे भरणार महाराष्ट्र टाइम्स  |  Updated: 12 Dec 2018, 02:14:00 PM ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने दोन वर्षानंतर राज्य सेवा पूर्व परीक्षेची ३४२ जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर पहिल्यांदाच आयोगाची जाहिरात आली असून त्यात समाजासाठीच्या राखीव जागांचा उल्लेख करण्यात आला आहे. lokseva-aayog         म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने दोन वर्षानंतर राज्य सेवा पूर्व परीक्षेची ३४२ जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणानंतर पहिल्यांदाच आयोगाची जाहिरात आली असून त्यात समाजासाठीच्या राखीव जागांचा उल्लेख करण्यात आला आहे. एकूण जागेचा विचार करता, आठ टक्के जागा येत असल्याचा काही जणांचा समज आहे. तर, आयोगाने आरक्षण एकूण जागेनुसार नसते असे स्पष्ट केले. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेल्याने त्याचा परिणाम परीक्षेवर होऊ देऊ नका, असेही तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते. एमपीएससीने विविध विभागांतर्गत राजपत्रिकत अधिकाऱ्या रिक्त जागांपैकी ३४२ जागा भरण्याबाबत उमेद...

एमपीएससी परीक्षेचे स्वरूप-

Image
एमपीएससी परीक्षेचे स्वरूप- आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. admin  |- डॉ. जी. आर. पाटील संचालक, युनिव्हर्सल फाऊंडेशन grpatil2020@gmail.com | Published on: March 3, 2014 11:14 महत्त्वाच्या बातम्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था व पदे UPSC IAS interview question: उमेदवाराला विचारलं तुम्ही इतके बारीक का? मुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक, IAS ऐवजी आरोपीचा शिक्का आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये अभ्यासिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. खरेतर या परीक्षेचे स्वरूप अभ्यासासाठी लागणारे अभ्याससाहित्य व योग्य नियोजन केल्यास आपण आहे तेथून देखील या परीक्षेची तयारी करू...

एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे

एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे उपजिल्हाअधिकारी, गट- अ पोलिस उपअधिक्षक सहायक आयुक्त, गट- अ तहसीलदार, गट- अ -विक्रीकर अधिकारी, गट- अ उपनिबंधक सहकारी संस्था, गट- अ उपमुख्यकार्यकारी अधिकारी गटविकास अदिकारी (उच्च श्रेणी), गट - अ महाराष्ट्र वित व लेखा सेवा, गट- अ (कनिष्ठ) मुख्याधिकारी नगरपालिका परिषद,गट- अ महाराष्ट्र वित व लेखा सेवा, गट- ब कक्ष अधिकारी , गट ब गटविकास अधिकारी , गट ब मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद , गट ब सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका निरीक्षक भूमिअभिलेख , गट ब उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब नायब तहसीलदार, गट ब महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे वरील परीक्षांचे आयोजन केले जाते. दरवर्षी शासनाच्या गरजेनुसार आयोग जाहीरात प्रसिध्द करून अर्ज मागवतो. त्यानंतर 11 ते 12 महिन्याच्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करूण निकालाच्या आधारे पात्र उम्मदेवारांची यादी शासनाला दिली जाते.  एमपीएसी द्वारे उपजिल्हाधिकारी पासून नायाब तहसीलदार अशा गट अ व गट ब पदाची भरती करण्यासाठी जशी एक साधारण परीक्षा घेतली जाते तसेच विक्रीकर निरीक्षक, सहायक, पोलीस निरी...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग माहिती CONTENTS महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते. परीक्षेसाठी पात्रता:- * वयोमर्यादा - * शारीरिक पात्रता - महाराष्ट्र लोक सेवा आयोग  (MAHARASHTRA PUBLIC SERVICE COMMISSION- MPSC) महाराष्ट्र राज्य/ शासनाच्या प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगातर्फे विविध सेवाकारिता भरती परीक्षा घेण्यात येते. उदा. १) राज्य सेवा परीक्षा २)PSI/STI/ASST. ३)महाराष्ट्र वन सेवा परीक्षा ४)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा ५)महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा ६)न्यायालयीन सेवा परीक्षा ७)सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा ८)लिपिक -टंकलेखक परीक्षा वेबसाईट :- www.mpsc.gov.in अर्ज करण्यासाठी वेबसाइट:- www.mpsconline...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग  (इंग्लिश: Maharashtra Public Service Commission; संक्षिप्त:  MPSC /  एमपीएस्सी ) हे  महाराष्ट्र शासनाच्या  अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचं काम करते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. यांच्यातून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ व वर्ग-३ ची पदे भरली जातात. प्रशासकीय सेवेत येण्यासाठी सध्या विविध शहरांमध्ये ॲकडमी, क्लासेस यांच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग भरवले जातात. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेपासून आतापर्यंत विविध परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्ये त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाहेरील कोणतेच प्रश्न विचारले नाहीत. सध्या प्रशासकीय सेवेत येण्याची स्पर्धा वाढत आहे. यास्पर्धेत यश मिळविण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन जीवनापासून तयारी केली तरी निश्चितच यश मिळविता येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय सेवेत येण्याचा ...