एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे
एमपीएससी द्वारे भरली जाणारी पदे
उपजिल्हाअधिकारी, गट- अ
पोलिस उपअधिक्षक सहायक आयुक्त, गट- अ
तहसीलदार, गट- अ
-विक्रीकर अधिकारी, गट- अ
उपनिबंधक सहकारी संस्था, गट- अ
उपमुख्यकार्यकारी अधिकारी
गटविकास अदिकारी (उच्च श्रेणी), गट - अ
महाराष्ट्र वित व लेखा सेवा, गट- अ (कनिष्ठ)
मुख्याधिकारी नगरपालिका परिषद,गट- अ
महाराष्ट्र वित व लेखा सेवा, गट- ब
कक्ष अधिकारी , गट ब
गटविकास अधिकारी , गट ब
मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद , गट ब
सहायक निबंधक सहकारी संस्था
तालुका निरीक्षक भूमिअभिलेख , गट ब
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
नायब तहसीलदार, गट ब
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे वरील परीक्षांचे आयोजन केले जाते. दरवर्षी शासनाच्या गरजेनुसार आयोग जाहीरात प्रसिध्द करून अर्ज मागवतो. त्यानंतर 11 ते 12 महिन्याच्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करूण निकालाच्या आधारे पात्र उम्मदेवारांची यादी शासनाला दिली जाते.
एमपीएसी द्वारे उपजिल्हाधिकारी पासून नायाब तहसीलदार अशा गट अ व गट ब पदाची भरती करण्यासाठी जशी एक साधारण परीक्षा घेतली जाते तसेच विक्रीकर निरीक्षक, सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. या खैरीज वैद्यीक, अभीयांत्रिकी व शिक्षण क्षेत्रातील विशेषकृत पदासाठी ही एमपीएसी परीक्षा आयोजीत करत असते. येथे आपण सनदी सेवा पदांसाठी होणार्या परीक्षांची माहिती घेणार आहोत. यात 16 ते 17 सनदी सेवा पदांची भरती केली जाते. पूर्व, मूख्य परीक्षा आणि मुलाखात अशा तीन टप्पयांत या परीक्षा होतात. विद्यार्थ्यींचे गुण, गुणवत्तायादी क्रमांक, पदाविषयक पसंतीक्रम अशा घटकांच्या आधारे पात्र उम्मदेवाराला संबंधीत पदासाठी निवडले जाते. अर्थातच अपल्याला अपल्या पंसतीच्या पदावर पहोचण्यासाठी कठिन परिश्रम घ्यावे लागते आणि अशा सर्वां स्पर्धात्मक टप्पयांला पार करत पूडे यावे लागते. तर आपली तयारी सूरू तर आहेच पण त्या मध्ये योग्य वेळ नियोजन आणि अभ्यास नियोजन करा आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होउन आपले आणि आपले देशाचे भवितव्य घडवा.
Comments
Post a Comment